कोरोना
कोरोना
कोणी रोखले नाही मानवा
म्हणून आला कोरोना !
शुद्ध हवा पसार
झाले गंगेचे गटार
तरी कोणी रोखले नाही मानवा ! !
कोरोनाने केला जगाचा घात।
त्यात वाढला चायनाचा प्रपात।
तरी कोणी रोखले नाही मानवा !!
असंख्य जिवाणू- विषाणूची।
निर्मिती जगभरात।
तरी कोणी रोखले नाही मानवा !!
स्वतःचा उद्योग, स्वतःचे वर्चस्व
नांदो जगभरात
तरी कोणी रोखले नाही मानवा !!