कोरोना
कोरोना
वाटलं गेला कोरोना आता आली चांगली वेळ
इतक्यात आला पुन्हा सुरू केला भिषण खेळ
सुरु झाला खोकल्यावर खोकला
परत तोंडावर मास्क चढवावा लागला
हात परत धुवावे लागले सेनिटायझरने
एक मीटर अंतर पाळायचे नेमाने
गर्दी टाळण्याचा प्रयत्न आम्ही करूया
घरातच राहून कोरोनाला मात देऊया
