STORYMIRROR

Pooja Gawas

Children Stories

3  

Pooja Gawas

Children Stories

मांजर

मांजर

1 min
245

बाबा घेऊन आले एक मांजर 

बोलवल्यावर होई ते हजर


दोरी खेळ त्याचा आवडीचा

माझ्या मागे पुढे फिरायचा


भूखी असल्यास आवाज असे

मास मच्छी त्याला आवडत नसे


आज तो नाही दिसे ह्या जगात

पण आहे सदैव माझ्या मनात


Rate this content
Log in