STORYMIRROR

SWATI WAKTE

Tragedy

3  

SWATI WAKTE

Tragedy

कोरोना

कोरोना

1 min
257

कोरोना किती हैराण करून राह्यला बे

 समद्या जगाला थांबवून 

काऊंन धूम घालून राह्यला बे 

समद्याला घरात कैद करून 

माणसाला दुरावून राह्यला बे 

पहिलेच माणूस माणसाशी बोलायला महाग 

अजून त्यात तु त्याला परेशान करून राह्यला बे 

घरात बसून काय करावं 

हा प्रश्न समद्या जगाला पाडून राह्यला बे 

ज्याला घर आहे ते तर मस्त आरामात झोपा काढतात 

पण डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार आणि बरेच 

ह्यांचा काऊंन जीव घेऊन राह्यला बे 

बस कर आता जास्त नको आणू काव 

चल हट आता पृथ्वीवरून तू जाय बे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy