Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anuradha Motewar

Children

3  

Anuradha Motewar

Children

कोरोना काळातील ऑनलाईन शाळा

कोरोना काळातील ऑनलाईन शाळा

1 min
214


शाळा बंद पण शिक्षण सुरू

मोबाईल हाच आमचा गुरु//1//


सुरुवातीला सगळ्यांना वाटली मजा

नंतर ऑनलाईन शाळा झाली सजा//2//


ना लंच ब्रेक इंटर वेल नाही

गणिताच्या तासात पेटीचा तास नाही//3//


किती दिवस झाले वाजली नाही घंटा

कानी पडला नाही मुलांचा तंटा//4//


मुलांचा राहिला नाही काही नेम

अभ्यास सोडून खेळू लागले गेम//5// 


  घरोघरी मुलांची तीच कहाणी

 पालकांच्या डोळ्यात आले पाणी//6//


कोरुना काळात कळले शाळेचे महत्व

लक्षात आले आता शिक्षकाचे तत्व//7/


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children