Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anuradha Motewar

Others

4  

Anuradha Motewar

Others

माझा देश महान

माझा देश महान

1 min
170


आहे माझा देश महान 

काय सांगू मी महती 

सगळ्या जगात आहे 

 महान इथली संस्कृती //1//


इथे जन्मले शिवराय

 घडविला त्यांनी इतिहास

 होऊन गेले इथेच

 आंबेडकर फुले खास//2//


 सावरकर आणि लोकमान्य 

अर्पण केले आपले जीवन

 म्हणूनच बनलाआहे 

देश माझा महान //3//


होऊन गेले संत अनेक

 एकापेक्षा एक

 ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर

 आणि होऊन गेले कबीर //4//


आई आणि वडील 

मानतात देवासमान

 त्यानंतर करतात ईथे

गुरुंचा सन्मान //5//


अशी आहे इथली संस्कृती

 त्याचा महिमा वर्णू किती

 काळ कोणताही असो

महत्त्व याचे जाणती//6//


Rate this content
Log in