Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anuradha Motewar

Inspirational

3  

Anuradha Motewar

Inspirational

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

1 min
621


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

गाव ज्यांचे तिरुत्तनी

 आज शिक्षक दिवस 

साजरा होतो त्यांच्या जन्मदिनी//1//


 सावरकर आणि विवेकानंदाचे

 आत्मसात केलेले विचार

 चाळीस वर्षे सेवा केली

 मिळवले अनेक पुरस्कार//2//


 केला वेदांचा आणि

 उपनिषदांचा अभ्यास 

भारतीय संस्कृतीचा होता

त्यांना खराखुरा ध्यास//3//


 होती त्यांची लहानपणी

 साधारण परिस्थिती 

तरी बनले ते देशाचे

 राष्ट्रपती न उपराष्ट्रपती //4//


शिक्षण क्षेत्रात केले

 त्यांनी भरपूर प्रयत्न 

बनले ते या देशाचे

 पहिले भारतरत्न//5//


 असे आमचे थोर गुरु 

भारताची आहेत शान

 अशा या थोर व्यक्तीस 

माझा शत शत प्रणाम //6//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational