STORYMIRROR

Jyoti Sakpal

Tragedy

3  

Jyoti Sakpal

Tragedy

कोणीच नाही तुमचं

कोणीच नाही तुमचं

1 min
167

कितीही प्रयत्न केला तरी तुला मी कधी समजली नाही

तुझ्या हृदयपर्येंत मी कधी पोचू शकलेच नाही


अपेक्षा नाही आता तू समजून घेशील याची

खंत आहे पिलं हि तुझ्यापासून लांब जातील याची 


किती आणि कोणाला दुखावलंस त्याच मोजमाप नाही

तुला तुझी चूक दाखवावी अस त्यांना कधी वाटलंही नाही


चूक दाखवायला माणूस आपला असावा लागतो 

परक्यांना चूका दाखवायला कोणाकडे वेळ नसतो


मी आणि माझं एवढच विश्व तुझं

जेव्हा समजेल तुला, तेव्हा कोणीच नसेल तुझं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy