कोमल मन
कोमल मन
*_कोमल मन_*
खरचं किती छानं असतं ना
आपल कोमल मन कुणालाहि आवडणं....!
कुणि तरि तासन तास आपल्याच कोमल मनाचा
विचार करणं...!
कुणितरि आपल्या कोमल डोंळ्यांत जिव आणुनं
आपलि वाट पाहणं....!
कुणितरि आपला विचार करत
पापनिंवर पापनि अलगद टेंकवुनं
झोंपल्यावर मात्र कोमल स्वप्नातहि
आपल्यालाचं पाहणं....!
आपल्या कोमल काळजातं
साठवुनं कुणाला तरि आपल
कोमल मन मोंत्या समानं वाटणं....!
कुणाच्यांतरि पर्सनल डॉयरित
आपलं नाव असंण....!
देवा समोर हि स्वताच्या कोमल मना आधि..
आपलं सुख मागणं.....!
खरचं.....!
किती छानं असतं ना.....?
.......✍

