STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

4  

Jyoti gosavi

Tragedy

कन्यादान

कन्यादान

1 min
448

रूढी परंपरा यांचा ठेवूनीया मान

आई-बापांनी केले आज कन्यादान

घेतल्या दानाचा तू

कधी करू नको अवमान

परक्याची कन्या आणली घरी

सांभाळ तिला तू छान

कन्या ही तर वस्तू

 नव्हेच दानाची

ती तर आहे अभिमानाने

आपल्या घरी न्यायची

बाळे तूच तर आहेस

शान दोन्ही कुळांची

आजची मुलगी आहेस

तू आई उद्याची

दोन्ही घराची परंपरा आहे

तूच सांभाळा वयाची

जे दिले तुजला आजवरी

संस्काराचे वाण

राखी तू आपल्या घरी

वडीलधाऱ्यांचा मान

आई बापाचे दुसरे

 त्यांना तु मान



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy