कळ्या
कळ्या
कळ्या अकाली खुडल्याचं
दुख उरी दाटतं !
पाशवी वृत्तीला या
काय सुख भेटतं?
कळ्यांना जगणं कळेपर्यंत
नरक कळलेला असतो !
असूरी या भावनेला
दंड असा कठोर मिळावा
कुणी राक्षस पुन्हा
परीला शिवण्यास न धजावा !
कळ्या अकाली खुडल्याचं
दुख उरी दाटतं !
पाशवी वृत्तीला या
काय सुख भेटतं?
कळ्यांना जगणं कळेपर्यंत
नरक कळलेला असतो !
असूरी या भावनेला
दंड असा कठोर मिळावा
कुणी राक्षस पुन्हा
परीला शिवण्यास न धजावा !