STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

निःस्वार्थ आईचे अश्रू,,

निःस्वार्थ आईचे अश्रू,,

1 min
240

माझी तब्येत खराब झाली,,,

न सांगताच आईलाा कळलं,,,

कसली तिची तळमळ,,

जानू पूर्ण जगाला आग लागली,,,

बाळा तू ठीक होशील

तूू काळजी नको करू,,,

तुला काय पाहिजे

मी येऊ तुझ्याजवळ,,,

तिचे हजारो सवाल,,,

भोळीभाबडी माझी माय,,

बोलता बोलता डोळे

तिचे ओले झाले,,,

जणूूू तिचा जीव जाईल ,,,

कधीी कळत नव्हतं,,,

आईचं प्रेम काय???

निस्वार्थ तिचे अश्रू,,,,

मनाला घायाळ करत होते,,,

वा रे वा भगवान,,,

तुझा करिष्मा,,,

तुझे रुप आई आहे,,,

हे आज कळलं मला,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy