आला आला उन्हाळा
आला आला उन्हाळा
सोबत कोरोना ला घेऊन आला
आंबे खाण्याची मजाच गेली
वाटर पार्कची हौसच गेली
कोरोनाने थैमान घातले
नको नको ते पराक्रम केले
जीव मुठीत ठेवून जगायचे
हौस मौज सगळी विसरायचे
आला कोरोना आला
सोबत कोरोना ला घेऊन आला
आता तरी जा रे बाबा
खाऊ दे हापूस आंबा
