STORYMIRROR

Anil Dabhade

Inspirational

2  

Anil Dabhade

Inspirational

कळत नाही...(चारोळी.)

कळत नाही...(चारोळी.)

1 min
846


कळत नाही...


ओढणीने झाकलेला चेहरा

कळत नाही कुणाचा !

विनाकारण आरोप लागतो

मग दुर्लक्ष करण्याचा...


@ अनिल दाभाडे.

लिटेररी कर्नल (स्टोरिमिरर )

रसायनी. रायगड.

दि.15एप्रिल2019.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational