कितीही बदलले चेहरे जरी
कितीही बदलले चेहरे जरी
कितीही बदलले चेहरे जरी
तुझं प्रेम आहे माझ्या ह्रदयावरी
बागेत बहरणारी कितीही फुले असू देत
त्या फुलावर हसणारी लाजरी तूच आहेस
आज एकटी उभे असे दरात
हृदयाला घाव आजही होत आहे
तू नजर जरी चुकवली
तरी विसरण तुला शक्य नाही
सगळं सोडूनी तू
आता फक्त माझ्या
श्वासात तूच आहेस
ती फक्त माझी फुलराणी आहेस

