STORYMIRROR

Rushikesh Misar

Romance Tragedy

2  

Rushikesh Misar

Romance Tragedy

खूप प्रेम...

खूप प्रेम...

1 min
290

खूप प्रेम करतोस तिला,

व्यक्त मात्र करू नकोस….

ती एक स्वप्न आहे , 

स्वप्न तीच बघू नकोस…

पाहिलस जरी स्वप्न तीच,

तिच्यासाठी जगू नकोस…

अविचारी मन तीच,

 विचार तिचा करू नकोस…

केलास जरी विचार तिचा,

 तिच्यावरती मरू नकोस…

पुसून टाक अश्रू तुझे, 

डोळे तुझे भिजऊ नकोस…

नाही पडत फरक तिला,

 तिच्यासाठी झुरू नकोस…

खूप प्रेम करतोस तिला,

व्यक्त मात्र करू नकोस…!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance