STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Thriller Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Thriller Others

खूप काही बोलायचे होते

खूप काही बोलायचे होते

1 min
269

खूप काही बोलायचे होते,,,

तुला,,,

मनातच राहून गेलं सार,,,

खूप काही सांगायचे होते,,,

तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता,,,

मनामध्ये खूप काही दडलेलं होतं,,,,

ते तुला सर्व सांगायचे होते,,,

मी तुझ्यावर प्रेम करत होतो,,,

हे तुला बोलायचं होते,,,

हे बोलायचंं होत,,,

ते मनातच राहून गेलं,,,

पुन्हा तू भेटशील का ??

खूप काही बोलायचे आहेे तुला,,,

मनातील भावना,,,

मनातच राहून गेलं,,,,

तुला खूप काही बोलायचं होतं रे,,

अशी काही मजकूर आली,,,

सर्व काही मनातच राहून गेलं,,

तुझ्या कळला मिठी घालून,,,

तुझ्या कानात खूप काही,,,

कुजबुज जायचं होतं,,,

तुला खूप काही सांगायचं होतं रे,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance