खार सांगू!
खार सांगू!
प्रसिद्धी वगैरे सारे झुट आहे
ही मनामनातील फूट आहे
ज्याची त्याला सूट आहे
सत्यमेव जयते
हीच खरी वज्रमुठ आहे...!
प्रसिद्धी वगैरे सारे झुट आहे
ही मनामनातील फूट आहे
ज्याची त्याला सूट आहे
सत्यमेव जयते
हीच खरी वज्रमुठ आहे...!