STORYMIRROR

Prajakta Yogiraj Nikure

Inspirational

3  

Prajakta Yogiraj Nikure

Inspirational

कधी कळणार तुला

कधी कळणार तुला

1 min
285

बोलायचे आहे खुप पण बोलता येत नाही,

सांगायचे आहे खुप पण सांगता येत नाही ,


कधी कळणार तुला भावना माझ्या मनातल्या,

कधी कळणार तुला भाव माझ्या डोळ्यातला ,


शब्दाविना नाते आपुले कधी कळणार तुला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational