STORYMIRROR

Prajakta Yogiraj Nikure

Romance

4  

Prajakta Yogiraj Nikure

Romance

जोडीदार

जोडीदार

1 min
1.7K

तुझ्या असण्याने मिळाला मला दिलासा 

सखा तू... सोबती तू... आयुष्य माझं तूच तू ...

प्रेमाची व्याख्या बदललीस  तू 

जगण्याचा दृष्टिकोन दिलास तू 

मैत्रीचा नवा अर्थ सांगितलास तू 

पुढे जाण्याची उमीद तू 

तू असण्याने मला मिळाली नवी ओळख 

तुझ्या सहवासाने ओळखले मी स्वतःला 

तू असण्याचा अर्थ आहे मी आहे 

तू माझा सखा सोबती आहेस 

आपुले नाते आहे शब्दापलीकडले

तू आहेस म्हणून आता मीही आहे . 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance