STORYMIRROR

चिंतामणी मोघे.

Tragedy

3  

चिंतामणी मोघे.

Tragedy

कचरा

कचरा

1 min
164

कचरा मनातील विचारांचा

कसा आवरू रे मना

स्वप्न पाहिलेले सत्यात 

कसे पूर्ण करू रे मना


कचरा द्वेषाचा लोभाचा 

सहा त्या षढरिपूंचा

मनातूनी कसा सांग 

मी काढून टाकू रे मना 


कचऱ्यातूनी सोने व्हावे असे

विचार ही सुंदर 

कर रे मना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy