STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Tragedy Others

4  

shubham gawade Jadhav

Tragedy Others

काय सांगू तुझी महती

काय सांगू तुझी महती

1 min
280

माई

काय सांगू तुझी महती

काय वर्णवू तुझी कीर्ती

नाही मिळत प्रेम तुझ्यासारखं माय

शोधलं जरी आकाश, पाताळ, धरती


वन वन हिंडलो माय मी

भुकेल पोट घेऊन तुझ्या प्रेमासाठी

माघून माघून दमलो मी

शेवटी राहून गेलो उपाशीपोटी


देवा

नको मला धन दौलत

नको बंगला गाडी

जन्म मला पुन्हा पुन्हा

हवा माझ्या माईच्या पोटी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy