STORYMIRROR

Varsha Shidore

Tragedy

2  

Varsha Shidore

Tragedy

काय दोष माझा...?

काय दोष माझा...?

1 min
316

फाडलंस मला अगदी प्राण्यासारखं 

तमा नाही तुला कुणाच्या कुटुंबाची 

सांग काय दोष माझा या यातनापायी

संपूर्ण आयुष्याचा कडेलोट असा होण्याची?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy