STORYMIRROR

Satish Wadekar

Abstract

2  

Satish Wadekar

Abstract

काव्यकोडे 3

काव्यकोडे 3

1 min
13.9K


ज्याने मातुल यमगृही धाडीला ।

त्याच्या जन्मसुदिनास जो जन्मला ।

त्याच्या ईशचरणा सदा धुते जी ।

तिच्या जन्मगावासी जो महातेजी ।

याच्या पुत्रकोपाने जातो लयाला ।

मनमोहक तो ओळखा तयाला ।।

उत्तर शोधा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract