STORYMIRROR

Shital Yenaskar

Romance Others

2  

Shital Yenaskar

Romance Others

काव्यगंध

काव्यगंध

1 min
42

काव्यगंधानी दळवळले रे

माझ्या सुरेख पंक्ती


शब्द शब्द हा सुवासला रे

कस्तुरीचा परी


लिहिते मी तुजसाठी सख्या रे

मोती डोळ्यातूनी झरी


वारा आणतो गंध तुझा रे

काव्यगंधा परी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance