STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Classics

4  

Meenakshi Kilawat

Classics

काव्यांजली

काव्यांजली

1 min
317

अभिमान


माय मराठी

आहे महाराष्ट्राचा अभिमान 

करूया सन्मान

प्राणपणे.........


प्रेमाची साऊली 

विशेष नटली भुवरी

गोड रसाची माधुरी

मराठमोळी.....


तुकोबाचे अभंग 

ओव्यां,भारूडाचा गोडवी

गाऊया थोरवी

मराठीची.......


अभंगाची गोडी

दंगती पंढरीत वारकरी

मराठी कडेकपारी

भूषनावह.......


 ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वराची

आहे अमुल्य देणी

अमृतापेक्षा गुणी

सत्यवाणी.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics