STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

काळोखी ती रात्र,

काळोखी ती रात्र,

1 min
162

काळोखी ती रात्र, श्वेत असा चंद्र

आणि लुकलुकणारी चांदणे,

सौंदर्यास तुझ्या पाहुन सजली

माझ्या कवितांची आंदणे,

पाहिल्यावरती स्वप्नप्रीते, 

तुझ्या नजरेत संपुर्ण जग दिसते मला, 

इतकं गोड नको हासत जाऊ, 

माझीच नजर लागेल गं तुला !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance