STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy

4  

sarika k Aiwale

Tragedy

काळजाचा घाव

काळजाचा घाव

1 min
337

काळाचा घाव दिला 

पहाटेस त्या

खंत कशी नाही

काळजी वाही

मेघराजही

उमालली ती

बहरली नाही बागही

कशी आगही

पेटवलीही

कोवळी होती

अजुनी बालकांची कांती

पसरली शांती

मरणाचीती

एकाच वेळी

दहन केलस जीवन

जन्मास मरण

वाटे दिलेसी

भुल काय ती

कळली नाही मज

बालकांस काज

भक्षिले तुही

दुख्ख काय ते

काळीज मायेच रडवुन

पान्ह्यास आटवून

जगाव कसे

आज काळ तो

असा भयंकर आला

नवजात लीला

जाळुनी गेला 

अभिशाप का

शाप काय होते

प्राक्तन साहते

आईचे मन 

सांत्वन दाटले

बोल कसे बोलवे

दुख्खही सहावे

त्या माऊलींनी

कालचा घात

काळाचा घाव होता

आक्रोश होता

चिमुकल्यांचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy