Kirti Borkar
Romance
आज तुला रडतांना बघून
माझे काळीज आले भरून
प्रेमाला रोज हसवण्यासाठी
चालते मी तुझा हात धरून!
अधुऱ्या प्रेम...
लेकरु
हिरवा चुडा
गीत प्रेमाचे
तुझे फेडू कसे...
गीत तुझ्या प्...
विश्वास
निघून तो का ज...
सूर्य
आयुष्याचा भाग...
पुढच्या सरीची डोळे आता वाट पाही पुढच्या सरीची डोळे आता वाट पाही
तुझ्या नि त्याच्या प्रेमाचा मीच होतो एकमेव साक्षीदार तुझ्या नि त्याच्या प्रेमाचा मीच होतो एकमेव साक्षीदार
मनाला सुखद धक्का देणारा, हा तुझ्या आठवणीतील पाऊस मनाला सुखद धक्का देणारा, हा तुझ्या आठवणीतील पाऊस
इंद्रधनूच्या सप्तरंगात रंगायला, आवडते मज कोकीळेसम गायला इंद्रधनूच्या सप्तरंगात रंगायला, आवडते मज कोकीळेसम गायला
होती सदा तिची अदाच निराळी, डोळ्यासमोर तिची सावली तरळी होती सदा तिची अदाच निराळी, डोळ्यासमोर तिची सावली तरळी
अडकलाय ग जीव तुझ्यात माझा, आता फक्त आयुष्यभराची साथ दे अडकलाय ग जीव तुझ्यात माझा, आता फक्त आयुष्यभराची साथ दे
घट्ट पडली गळा मिठी, अर्थ आला जीवनाला घट्ट पडली गळा मिठी, अर्थ आला जीवनाला
साजनाची ओढ छळे, पाय तिथे अडखळतो साजनाची ओढ छळे, पाय तिथे अडखळतो
उडाला चातक नभात, तहान थेंबांची भागली उडाला चातक नभात, तहान थेंबांची भागली
असावा तुझा हातामध्ये हात, आयुष्यभराची मिळावी तुझी साथ असावा तुझा हातामध्ये हात, आयुष्यभराची मिळावी तुझी साथ
शेवटी, माझं आयुष्य सप्तरंगांनी खुलवणारा चित्रकार तू शेवटी, माझं आयुष्य सप्तरंगांनी खुलवणारा चित्रकार तू
मार्ग चुकत असेल तेथे हक्काने रागावणारी असावी मैत्री। मार्ग चुकत असेल तेथे हक्काने रागावणारी असावी मैत्री।
स्वप्नात रंगून तुझ्या झाले आता दिस पार स्वप्नात रंगून तुझ्या झाले आता दिस पार
ओढ फक्त तुझीच.. आता तु तेवढा लवकर ये ओढ फक्त तुझीच.. आता तु तेवढा लवकर ये
प्रेमाचा एक नितळ थेंब तिच्या मनात रुजला होता प्रेमाचा एक नितळ थेंब तिच्या मनात रुजला होता
पहिला वारा, पहिली हवा, हवेनं उडणारी ओढणी सावरताना तुझं लाजणे पहिला वारा, पहिली हवा, हवेनं उडणारी ओढणी सावरताना तुझं लाजणे
दिवसाला शुभरात्री म्हणून, स्वप्नात त्याच्या हरवली दिवसाला शुभरात्री म्हणून, स्वप्नात त्याच्या हरवली
कधी मनामध्ये खोलवर रुतनारा, कधी काहीच न सांगता दूरदूर जाणारा कधी मनामध्ये खोलवर रुतनारा, कधी काहीच न सांगता दूरदूर जाणारा
पय जीवनाचे रुप, कृष्ण स्वरुप तृप्तीचे पय जीवनाचे रुप, कृष्ण स्वरुप तृप्तीचे
कळेल का तुला कधी श्रद्धा माझी, तुला आपली माऩणारी कळेल का तुला कधी श्रद्धा माझी, तुला आपली माऩणारी