जय शिवबाचा जन्म झाला नसता
जय शिवबाचा जन्म झाला नसता
जिजाऊ च्या पोटी जन्म शिवबाचा झाला नसता
तर तुमचा आमचा धर्म हिंदू नाही मुस्लिम राहीला असता...
जगात नसती भारताची हिंदूस्थान ही ओळख
या भारताचा तेव्हा च पाकिस्तान झाला असता...
आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही,
मुघलशाही नांदली असती इथे.
तुम्ही आम्ही लांब दाढी वाढवून
, मस्जिदीत जावून नमाज पडला असतां...
,जय भवानी जय शिवराय हा नारा ही राहिला नसता...
नसता कळाला स्वातंत्र्याचा अर्थ कुणाला
भगवाच काय तिरंगा ही फडकला नसता...
उपकार माना त्या शूर वीर शिवबाचे,
केवढी आणिबाणी नी अनर्थ घडला असता
इथे जर का माझा शिवबा इथे जन्माला आला नसता...
जय भवानी, जय शिवराय करु ही गर्जना या शिवाय मावळा एक झाला नसता...
घडवायचा असेल उद्याचा भारत
तर एकतेचा मंत्र घ्या, सदाचार, सद्वर्तन हवे
भारत तर तेव्हा च महासत्ता झाला असता...
