Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy

3  

Rakesh More

Romance Tragedy

जरासं नाही जगत मी

जरासं नाही जगत मी

1 min
112


पुन्हा त्याच बस स्टॉप वर 

बसून पास्ट (PAST) जगतोय 

जरासं नाही जगत मी 

खूप व्हास्ट (VAST ) जगतोय || 0 ||


गतकाळातील आठवणी 

ओसरण्याचं नाव नाही 

वेळेनुसार भरेल कधी 

असा हा घाव नाही 

संथ जगून काय करू 

मी फास्ट (FAST) जगतोय 

जरासं नाही जगत मी 

खूप व्हास्ट (VAST ) जगतोय || 1 ||


तुझी वाट बघायची 

नशा वेगळी होती 

पण माझ्या हृदयाची 

दशा वेगळी होती 

मन भरलं जगण्याने 

क्षण लास्ट (LAST) जगतोय 

जरासं नाही जगत मी 

खूप व्हास्ट (VAST ) जगतोय || 2 ||


वेगवेगळ्या भूमिकेत 

जगतात इथे सारे 

प्रेमात इथे क्षणार्धात 

बदलतात वारे 

माझ्या भूमिकेची 

मी कास्ट (CAST) जगतोय 

जरासं नाही जगत मी 

खूप व्हास्ट (VAST ) जगतोय || 3 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance