जर असेल जगायचं...(3)
जर असेल जगायचं...(3)
जर असेल जगायचं
आनंदात
तर ऐकत राहा
तन्मयतेने
पक्ष्यांचा किलबिलाट,
प्रकृतीचे
गीत आणि संगीत
आणि गात राहा
हृदयाचा सूर धरून
जीवन गीत
आणि थिरकू द्या
मनाच्या तालावर
तनमनाचा
कणा अन् कण...।
जर असेल जगायचं
आनंदात
तर ऐकत राहा
तन्मयतेने
पक्ष्यांचा किलबिलाट,
प्रकृतीचे
गीत आणि संगीत
आणि गात राहा
हृदयाचा सूर धरून
जीवन गीत
आणि थिरकू द्या
मनाच्या तालावर
तनमनाचा
कणा अन् कण...।