जखमी अवस्थेतील निर्भया तू
जखमी अवस्थेतील निर्भया तू
1 min
2.8K
जन्म देणारे उदर आहेस तू
तरीही दया न दाखवणारा नर आहेस तू
कुणाची निगा राखी, तर कोणाचा पदर तू
तरी होतेस जखमी अवस्थेतील निर्भया तू