STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

3  

Mangesh Medhi

Inspirational

जीवनसूत्र

जीवनसूत्र

1 min
11.7K

अविद्या मूल अधोगामी दु:खावस्ता

विद्या अभ्यास ज्ञान उपचारे मुक्ती

वासना निरोध, अहिंसा परोपकार

त्रिसूत्री सम्यक् वर्तन नित्याभ्यास

सम्यक् दृष्टी, संकल्प धारण

सम्यक् वाक् , कर्मयोग मार्ग

सम्यकाजीव व्यायाम, स्मृती

सम्यक् समाधी असे अष्टांगिक पथ

सत्य, अहिंसा, अस्तेय, संयम

व्यसनशून्यता पंचशील तत्व

असत्य, चोरी, व्यसन त्याग

हिंसा, विषयोपभोग त्याग

नित्यपालन, जीवनसूत्र

निर्वाणपद मुक्तीफल प्राप्त

विश्व सुखशिखर पदाक्रांत.

पंच धर्माज्ञा, बौद्ध उपदेश.

..... बुद्धं शरणं गच्छामि

तात्पर्य : विद्या, अभ्यासाने ज्ञान मिळवणे.

चोरी, हिंसा, व्यसनांचा त्याग करणे

असत्य, विषय वासना भोग मोह त्याग करणे

समान प्रेममय दृष्टीने सर्वांशी बोलणे, वागणे , पहाणे, सर्व व्यवहार ठेवणे

मन आचार विचार आहार संयम पाळणे

काम क्रोध द्वेष मत्सर संयम करून व्यायाम,

चिंतन ध्यान मार्गे समाधी अवस्था मुक्ती प्राप्त करुन घेणे.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Mangesh Medhi

पाऊस

पाऊस

1 min വായിക്കുക

गुपित

गुपित

1 min വായിക്കുക

रामराम

रामराम

1 min വായിക്കുക

लेणी

लेणी

1 min വായിക്കുക

प्रवास

प्रवास

1 min വായിക്കുക

Similar marathi poem from Inspirational