STORYMIRROR

dipali marotkar

Abstract Action Inspirational

3  

dipali marotkar

Abstract Action Inspirational

जीवनचक्र

जीवनचक्र

1 min
291

जीवन आहे आपले सुंदर

जगावे नेहमी आनंदाने

आपूलकीच्या आणि प्रेम

शुद्ध निर्मळतेचे भावनेने..!


हे सुंदर जीवनाचं चक्र असते

सदैव अवलंबून आपल्यावर

आपली ओळख निर्माण होते

नेहमी आपल्या विचारावर..!


आनंद येतो जीवनात तेव्हा

विचार असते आपले सात्विक 

एकमताने वागणूक ठेऊन

सर्वांशी वागावे प्रामाणिक..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract