STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational

3  

Latika Choudhary

Inspirational

जीवन जाळीले

जीवन जाळीले

1 min
13.6K


जीवन जाळीले बापाने

रक्ता गाळीले बापाने

जगण्याचे घेत धडे रोजच

मरणा मारिले बापाने

देता हास्य माझ्या ओठी

रडणे टाळीले बापाने

कष्टाने जीवन जगण्याचे

नियंमच पाळीले बापाने

कष्टाचा मोती घेउनी

दैवा माळीले बापाने

वृत्त-              

लगावली- गागागागा गागागागा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational