Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

supriya hanwate

Inspirational

3  

supriya hanwate

Inspirational

जीवन एक संघर्ष.....!

जीवन एक संघर्ष.....!

1 min
320


जीवन म्हणजे काय असतं वो, 

इथे पावलोपावली परिक्षा द्यावी लागते. 

मागच्या अनुभवावरून घेतलेली पुन्हा होणार नाही; 

ही काळजी घ्यावी लागते. 

या प्रवासात संकटं तर खुप येतात. 

कधी हरवुन तर, कधी जिंकून जातात. 

हारलो म्हणून रडतं बसायचं नसतं. 

पुन्हा जिद्दीने उठायचं असतं. 

कारण संकटांना तोंड देण्यातही ;

एक वेगळाच हर्ष आहे! 

जीवन एक संघर्ष आहे! 


जीवनात सुुख दुख येतात. 

कधी गोड आठवणी, 

कधी जखमा पाठीशी राहतात. 

आयुष्याच्या या प्रवासात चढउतार हा चालु असते. 

कितीही कठीण असला प्रवास आयुष्याचा ;

तरी तो थांबवायचा नसतो. 

जीवन म्हणजे काय वो, 

अबोल, एकांती प्रवासात;

विचारांचा भावनेशी होणारा स्पर्श आहे! 

खरं सांगायचं, तर जीवन एक संघर्ष आहे..! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational