STORYMIRROR

supriya hanwate

Others

3  

supriya hanwate

Others

संपले जरी जग सारे!

संपले जरी जग सारे!

1 min
255

संपले जरी जग सारे... 

तरी सोबतीला माझ्या, 

तू असशील ना रे? 


बाहेरच्या जगााशी,

नातंंच नाही माझं, 

तूच माझं विश्व आहेस;

तुझंंही तसंच काहीस आहे का;

मला सांगशील ना रे? 


आयुष्याच्या या प्रवासात, 

सोबत तू राहशील ना रे?

संपले जरी जग सारे, 

तरी सोबतीला माझ्या,

तू असशील ना रे?


Rate this content
Log in