STORYMIRROR

supriya hanwate

Others

3  

supriya hanwate

Others

स्वप्न असे जगावेगळे!

स्वप्न असे जगावेगळे!

1 min
262

स्वप्न असे जगावेगळे, 

जणू जगच माझे वेगळे! 

माझ्यातच रमतो मी, 

एकांतातच सारे, सोहळे साजरे! 

कुठेतरी शांततेत हरवावे .... 

विचार हे आगळेवेगळे! 

स्वप्न असे जगावेगळे! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन