STORYMIRROR

supriya hanwate

Inspirational

3  

supriya hanwate

Inspirational

बाबा...!

बाबा...!

1 min
211

बाबा... ! 

विद्यार्थी दिनाचे सारे श्रेय तुम्हाला जाते! 

तुमच्या चरणी बाबा, नतमस्तक व्हावेसे वाटते! 

तुम्ही सिंबल आॅफ नाॅलेज म्हणून ओळखले जाता! 

घटनेचे शिल्पकार म्हणलं, की तुम्ही डोळ्यासमोर येता!

 मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो, हे तुम्ही सांगितले! 

समतेचा, सुशिक्षित देश, असे भारताचे स्वप्न रंगवले! 

B. R ambedkar , समाजाचे बाबासाहेब झालात! 

सर्वांना शिक्षणाचा, जगण्याचा हक्क दिलात! 

तुमच्या मुळे या जीवनाला अर्थ आला! 

भारताचे भारतरत्न तुम्ही;

भारताला, संविधानाचा अमुल्य ठेवा दिला! 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational