STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Fantasy

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Fantasy

जीवन एक सारीपाट

जीवन एक सारीपाट

1 min
285

जीवन एक सारीपाट 


जीवन एक सारीपाट आहे

त्यात सुख आणि दुःख आहे


जीवनात सर्वस्व हवे हवे

दुःखाचा ससेमिरा नको आहे


जीवनात करायचे काही

दुःखाला तोंड देणे भागच आहे


जीवनात दुःख आल्याशिवाय

सुख कसे कळणार आहे ?


जीवनाचा सारीपाट खेळतांना 

सर्वाना सांभाळणे गरजेचे आहे


सुखात सर्वच साथ देती मात्र

दुःखाच्या वेळीच परीक्षा आहे


या परीक्षेत जो होतो उत्तीर्ण

त्यालाच सारीपाट कळले आहे


म्हणूनच जीवन नको वाटले तरी

मजला दुःख हवे आहे .....

मजला दुःख हवे आहे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy