STORYMIRROR

Trupti Naware

Tragedy Others

3  

Trupti Naware

Tragedy Others

जीवन एक रंगभुमी

जीवन एक रंगभुमी

1 min
461

अभिनय जास्त जिथे वास्तव कमी

सुखदुःखाची खोटी हमी

जीवन अशी एक रंगभूमी....

स्वकर्त्वुवाच्या रंगमंचावर

आनंदाचे नट, नटी..,

संवाद थोडे, नाते कमी

स्वार्थाच्या जोडीने भेटीगाठी,...

प्रत्येक प्रसंगात मनस्ताप दिसतो

तरी... काही पाञांना मिळते

शाल श्रीफळाची जोडी

पण नाट्यसंवादात कधीकधी

स्वच्छ मनाची होती गळचेपी

उत्तम कलाकार म्हणून निवड होणे...

हीच जीवनाची व्याख्या सोपी !!!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy