STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy Others

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy Others

जीवघेणा प्रवास

जीवघेणा प्रवास

1 min
11.6K

कुणाला थांबायला वेळ नव्हता

आपल्या मायदेशी जाण्याचा

जीवघेण्याचा खेळ होता

केली नाही त्यांनी जीवाची पर्वा

भुक मारून ते प्रवास करत राहिले

एकमेकांचे उदास चेहरे पहात गेले


मरण कुणालाच नको होते

सर्वांना जगण्याची ओढ होती

खरच का माणसांची गर्दी

त्याच्या गावाकडे जात होती


जीवाचे काय होईल

कुणालाच काही कळत नव्हते

प्रत्येकाला फक्त आपलेच गाव

डोळ्यापुढे दिसत होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy