I'm Sanjay and I love to read StoryMirror contents.
पाऊस तसाच नाराज होऊन शांत व्हायचा, तिचं दारात उभ राहणे आभाळातून बघायचा पाऊस तसाच नाराज होऊन शांत व्हायचा, तिचं दारात उभ राहणे आभाळातून बघायचा
का धाक कळ्यांना उमलण्याचा भवऱ्यांनी पराग शोषण्याचे गुपीत मला कळले का धाक कळ्यांना उमलण्याचा भवऱ्यांनी पराग शोषण्याचे गुपीत मला कळले
एक निवांत क्षण जुळले दोघांचे मन तिथे नव्हते रंग रूप भेदभाव नव्हते कोणाचेही गाव नव्हता तिथे कोणाचा... एक निवांत क्षण जुळले दोघांचे मन तिथे नव्हते रंग रूप भेदभाव नव्हते कोणाचेही गाव...
भुक मारून ते प्रवास करत राहिले एकमेकांचे उदास चेहरे पहात गेले भुक मारून ते प्रवास करत राहिले एकमेकांचे उदास चेहरे पहात गेले
आयुष्यात एकतरी जीवलग असावा... आयुष्यात एकतरी जीवलग असावा...
स्वतःच्या पोटचा गोळा शोधायचा कसा, त्या आईला प्रश्न पडला होता स्वतःच्या पोटचा गोळा शोधायचा कसा, त्या आईला प्रश्न पडला होता
तुझ्या चरणातच सुख समृद्धीचा सोहळा आहे तुझ्या चरणातच सुख समृद्धीचा सोहळा आहे
त्या मावळत्या सूर्याला माझ्या खोट्या प्रेमाची व्यथा ऐकवतो त्या मावळत्या सूर्याला माझ्या खोट्या प्रेमाची व्यथा ऐकवतो
खोट्या माणसापुढे खऱ्यालाच नतमस्तक व्हावे लागते खोट्या माणसापुढे खऱ्यालाच नतमस्तक व्हावे लागते
मग कशाला करायची मरणाची घाई मग कशाला करायची मरणाची घाई