STORYMIRROR

तनुजा संतोष प्रभुदेसाई

Abstract Tragedy

3  

तनुजा संतोष प्रभुदेसाई

Abstract Tragedy

झुळूक

झुळूक

1 min
164

झुळूक शीतल वाऱ्याची, मजला स्पर्शून जाते..

जाणीव तुझ्या अस्तित्वाची, मनात मोहरून येते..


दिसत नाहीस तू, परंतु मी तुझे अस्तित्व जाणते.. 

प्रेमाच्या सागरात, तुझ्या आठवणींत विरून जाते..


तू अप्रत्यक्षपणे आहेस,ह्या जाणीवेनेच मन मोहरते..

तुझ्या अदृश्य रूपाने, झुळूक स्पर्शून जाते..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract