Ganesh G Shivlad
Comedy Fantasy Others
चारोळी १
झोकात झोका झुलवे झाड…
झुलवित झोका झुरले झाड...
झुलवित झुरत झुकले झाड...
झुरून झुकून झोपले झाड...
चारोळी २
झोकात झोका झुलवे सखा…
झुलवित झोका झुरला सखा...
झुलवित झुरत झुकला सखा...
झुरून झुकून झोपला सखा…
स्वप्न सुंदर ...
मला जगायचंय.....
ऋतू बरवा
काळ...
श्रावण आला
मेघराज
सखे माझा गाव ...
जातो आम्ही वा...
जगाच्या पाठीव...
माणूसपण
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
दारूड्यामुळे गावाची झालेली गंमत दारूड्यामुळे गावाची झालेली गंमत
न्हाव्याकडे केस भादरण्यासाठी गेले असतानाची गंमत न्हाव्याकडे केस भादरण्यासाठी गेले असतानाची गंमत
मिश्कील विनोदी कविता मिश्कील विनोदी कविता
हिमालयातून थेट साडीच्या निवडीपर्यंत हिमालयातून थेट साडीच्या निवडीपर्यंत
स्वप्नात सिंह मारण्याचा आनंद देणारी विनोदी रचना स्वप्नात सिंह मारण्याचा आनंद देणारी विनोदी रचना
आलूपराठ्याची मजेशीर कहाणी सांगणारी रचना आलूपराठ्याची मजेशीर कहाणी सांगणारी रचना
मी पण अमिताभ बनलो असतो असे सांगणारी विनोदी रचना मी पण अमिताभ बनलो असतो असे सांगणारी विनोदी रचना
ऐका माझं भलतंच काही नका तुम्ही हो करू त्या पेक्षा राहू द्या तुमचा कवितेचा छंद सुरु ! ऐका माझं भलतंच काही नका तुम्ही हो करू त्या पेक्षा राहू द्या तुमचा कवितेचा छंद स...
पावसाला थांबायला सांगितलं, तो थांबलाही...पण त्यानंतर भलतंच संकट ओढवलं, त्याची ही मजेशीर कविता पावसाला थांबायला सांगितलं, तो थांबलाही...पण त्यानंतर भलतंच संकट ओढवलं, त्याची ही...
दारूड्यांच्या धुंदीवर मार्मिक भाष्य करणारी विनोदी रचना दारूड्यांच्या धुंदीवर मार्मिक भाष्य करणारी विनोदी रचना
मॉलमध्ये बायको ट्रायलरूममधून बाहेर आल्यावर नवऱ्याच्या मनाची अवस्था अलगद टिपणारी गमतीदार रचना मॉलमध्ये बायको ट्रायलरूममधून बाहेर आल्यावर नवऱ्याच्या मनाची अवस्था अलगद टिपणारी ...
अ नायसे सार काही मिळालं सु जलाम सुफलाम जीवन झालं पण दे णाऱ्यान समाधान मात्र राखून ठेवलं ... अ नायसे सार काही मिळालं सु जलाम सुफलाम जीवन झालं पण दे णाऱ्यान समाधान मात्...
सारखं उसणं मागतो बाजूचा | भिकारीच कर ग शेजाऱ्याला सारखं उसणं मागतो बाजूचा | भिकारीच कर ग शेजाऱ्याला
नारी नारी
आश्वासनांचे केलेले विडंबन आश्वासनांचे केलेले विडंबन
हुंडा, बळ हुंडा, बळ
आजच्या युगातील मुलांची तुलना राम कृष्णाशी केली अआहे. आजच्या युगातील मुलांची तुलना राम कृष्णाशी केली अआहे.
एका स्त्रीचे संसारिक परंतु विनोदी चित्र एका स्त्रीचे संसारिक परंतु विनोदी चित्र
आता बंड पुकारावे वाटते झुगारून ते सारे लगाम बेभान होउनी उधळावे चौखूर होउनी कायमचे बेफाम होउनी का... आता बंड पुकारावे वाटते झुगारून ते सारे लगाम बेभान होउनी उधळावे चौखूर होउनी का...