झलक तुझ्या सौंदर्याची
झलक तुझ्या सौंदर्याची
क्षणभर नव्हे गं सखे आयुष्यभर तु माझ्यासोबत रहा,
तुझ्या ह्रदयाच्या कुंपणातून पलीकडल्या माझ्या ह्रदयात पहा,
तुझ्या प्रेमात ओढून कविता लिहीण्याचा लागला आहे मला नाद,
एक झलक तुझ्या सौंदर्याची घालते माझ्या ह्रदयास साद !

