झाशीची राणी
झाशीची राणी
वीर मर्दानी,,,
झाशीची,,, राणी
मराठी ब्राह्मण,,,
कुळात जन्मली,,,
बाबाच्या छत्रछायेत,,,
ती वाढली ,,,
स्त्रीची शक्ती,,,,
दाखवली लक्ष्मीबाईंनी,,,
साधारण घरची मुलगी ती,,,
झाली झाशीची राणी,,,
देशभक्ती वाहे त्यांच्या रक्तात,,
अँग्रेज जाना,,,
पळून लावले,,,,
पतीच्या या देहांत नंतर,,,,
राज गादीवर बसून राज केले,,,
जनतेवर मुलासारखंं प्रेम केलं
लक्ष्मीबाईनी
हजारो षड्यंत्र,,,
पार करून,,,
जनतेची केली त्यांनी रक्षा,,,
कधी आई झाली,,,
प्रजेची काळजी घेतली
तर कधी राणी होऊन,,,
झाशीची रक्षा केली ,,,
युद्ध लढलेे हजारो,,
ना हरली कधी युद्धभूमीवर,,,
हिंमतवान वीर मर्दानी,,,
झाशीची राणी,,,
मनिकरनिका ती बाबाची
लक्ष्मीबाई झाशीची राणी,,
रुपवान सौंदर्यवती,,,
युद्धभूमीवर,,,
रुद्र कालीन,,,
नाही झुकली कधी कोणापुढे,
अंग्रेेेज्याच्या,,,
हातून मरण्या येवजी,,,
स्वतःची युद्धभूमी मध्ये,,,
अग्नि समर्थ्पित झाली,,,
पुत्र पाठीशी बांधणी,,,,
खूप लढली मर्दानी,,,
स्वतःचा पुत्र षड्यंत्र मध्ये,,,
गमावून,,,
निपुत्रिक झाली होती,,,
दत्तक घेऊन पुत्र आई ती झाली,,,
पती गमावून,,,
कमजोर न,,, होता,,,
हिमतीने,,,
ती पुन्हा उभी टाकून,,,
राज्यकारभार सांभाळली,,,
वीर मर्दानी झाशीची राणी,,,
