STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Abstract

3  

Goraksha Karanjkar

Abstract

जगतो आहोत आपण कशासाठी

जगतो आहोत आपण कशासाठी

1 min
254

जगतो आहोत आपण कशासाठी 

मरतो आहोत आपण कोणासाठी 

एकमेकांत सगळीच बागडतात 

शुल्लक कारणावरून झगडतात 

मग भाऊ भावाशी भांडतो कशासाठी 

कोणीच नाही येथे कोणाचे

सगळेच आपापले ज्याचे त्याचे 

मग हे आमचे तुमचे कशासाठी 

सगळेच साधतात आपापला स्वार्थ

परोपकार वीना जीवनात काय अर्थ 

मग ही खोटी आश्वासने कशासाठी 

समाजात राहून समाज बुड्वतो

याच्या साठी का आपण जन्मा येतो

मरणा आगोदर जगा सर्वांसाठी

मरणा आगोदर जगा सर्वांसाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract