STORYMIRROR

Supriya Devkar

Fantasy Others

3  

Supriya Devkar

Fantasy Others

जगणे

जगणे

1 min
254

आयुष्य खूप सुंदर आहे 

कळून चुकले आहे आता 

जगण्याचे फक्त बाकी आहे 

थांबायचे कुठे नाही आता 


आनंदाचा पेला अर्धाच भरला 

अर्धा अजुन बाकी आहे 

उरलेल्या आनंंदाला पकडायचे

मनाशी गाठ बांधून आहे


अडथळ्याची शर्यत राहील 

जगणे शाश्वत आहे

आयुष्याच्या वाटेेेवरती

मेेेहनत करणेे आहे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy